Sunday, August 31, 2025 11:04:14 AM
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, UPI व्यवहारांवर GST लावण्याचा कोणताही विचार नाही. विशेषत: हे व्यवहार 2000 रुपयांपेक्षा जास्त असले तरी, यावर कोणताही GDT आकारण्यात येणार नाही.
Jai Maharashtra News
2025-07-28 22:20:56
भारत सरकारने जुलै 2025 मध्ये डिजिटल इंडिया कार्यक्रम सुरू केला, ज्याला आता 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने सरकारने लोकांसाठी एक स्पर्धा सुरू केली आहे.
2025-07-16 17:13:07
राज्य सरकारच्या भूमिलेख विभागाचा महत्त्वाचा निर्णय! सातबारा, फेरफार नोंदी, ई-रेकॉर्ड आता व्हॉट्सअॅपवर मिळणार; 50 रुपयांत नोंदणी करून घरबसल्या सुविधा उपलब्ध.
Avantika parab
2025-06-25 14:59:19
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायतीने डिजिटल प्रशासन आणि पारदर्शक सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीतून राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे.
Apeksha Bhandare
2025-06-07 10:28:38
‘ई-मंत्रिमंडळ’ हा उपक्रम महाराष्ट्राच्या ई-गव्हर्नन्स क्षेत्रात पुढे नेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कार्यक्षम आणि पारदर्शक प्रशासनाचा पुढचा टप्पा ठरेल अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
2025-04-11 13:42:56
दिन
घन्टा
मिनेट